logo

Search Here

विकास यादवकडून अमेरिकेच्या चार्ल्स् कोनवेलचा पराभव

स्पध्रेच्या सुरुवाती पासूनच विकासने चांगला खेळ करत सामन्यावर पकड मिळवली.

रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत भारताच्या विकास यादवने (७५ किलो) बॉक्सिंगमध्ये अमेरिकेच्या चार्ल्स् कोनवेलचा पराभव करुन संपूर्ण भारतीयांच्या पदकाच्या आशा जिवित ठेवल्या. स्पध्रेच्या सुरुवाती पासूनच विकासने चांगला खेळ करत सामन्यावर पकड मिळवली. अमेरिकेच्या चार्ल्स् कोनवेलच्या तुलनेत विकासकडे बॉक्सिंगचा चांगला अनुभव होता आणि याचाच फायदा घेत विकासने मिळालेल्या संधीचे सोनं केल.

रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत भारताला आत्तार्यंत एकही पदक मिळवता आलेले नाही. यामुळेच भारताला बॉक्सिंगमधून पदकाच्या खूप अपेक्षा आहेत.

Source:-loksatta.com

Image Source loksatta.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!